lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 03:07 AM2018-08-10T03:07:45+5:302018-08-10T03:08:19+5:30

जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

Goel may be more taxable if recovery increases | वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

नवी दिल्ली : जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. जीएसटीची सुधारणा विधेयके केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेत मांडली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
गोयल म्हणाले, जीएसटी परिषदेने मागील वर्षभरात ३८४ वस्तू व ६८ सेवांवरील दरात कपात केली. १८६ वस्तू व ९९ सेवांवरील जीएसटी रद्द केला. देशाची वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्क्यांहून अधिक असू नये, हे सरकारचे लक्ष्य आहे. दरकपातीनंतरही वित्तीय तुटीच्या उद्दिष्टानुसार जीएसटीद्वारे अपेक्षित महसूल मिळत आहे. त्यामुळेच करदात्यांनी जीएसटीचे तंतोतंत पालन केल्यास आणखी दरकपात करणे शक्य असेल.

Web Title: Goel may be more taxable if recovery increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.