कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला
पिंपरी-चिंचवड FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. ...
खून प्रकरणातील साक्षीदार हा खून प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ...
त्या ऐतिहासिक क्षणानंतर आता १५ महिला कॅडेट्सची दुसरी बॅच अभिमानाने उत्तीर्ण होत आहे. मुलींची वाटचाल दृढ आणि प्रभावी बनत असल्याचे भावपूर्ण चित्र यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळाले. ...
या आदेशानुसार मतदान व मतमोजणीच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले ...
- सुविधा विरहित शाळांमध्ये जादा शुल्क आकारले जाते, तक्रार कुणाकडे द्यायची? याचा नेमका पत्ताच नसल्याने पालक संभ्रमात आहेत. ...
प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची बनली आहे. प्रचारासाठी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आल्याने राजकीय वातावरण तापले ...
सन १८८५ साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या १४० वर्षे पूर्ण झालेल्या झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी सरळ लढत होत आहे. ...