लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, वसतिगृह प्रशासनाचा मदत घेण्यास नकार   - Marathi News | hostel News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, वसतिगृह प्रशासनाचा मदत घेण्यास नकार  

वडगाव मावळ येथील न्यायालयाच्या लगत असणाºया शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत. ...

महावितरणचा कारभार : सहा तास वीज खंडित, नागरिक हैराण - Marathi News | power cut for six hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावितरणचा कारभार : सहा तास वीज खंडित, नागरिक हैराण

सायंकाळ झाली आणि वीज गेली. आत्ता येईल मग येईल, असे म्हणत वाजले रात्रीचे बारा़ महावितरणच्या या अनोख्या भेटीने आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरणातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ...

पिंपरी शहरातील नाट्यगृहांचा पडदा खालीच - Marathi News | Below the screen of the theater of Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरातील नाट्यगृहांचा पडदा खालीच

शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर र ...

रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला - Marathi News | dead body was found of patient who had escaped from hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

दारूचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला. ...

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर - Marathi News | Water crisis is in danger - Shravan Heridar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. ...

स्थायी समिती सदस्य : पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News |  Standing Committee members: municipal officers held Dharevar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समिती सदस्य : पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर

लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून ...

मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | Magar Ground News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मगर मैदानाचे गोदाम, दुरवस्था झाल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर

शाळा व महाविद्यालयांना सुटी असल्याने अण्णासाहेब मगर मैदानामध्ये खेळाडूंची गर्दी होत आहे. परंतु मैदानामध्ये सोईसुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होते. स्वच्छता नसल्याने व परिसरात अतिक्रमणाचा राडारोडा टाकल्याने मैदानाची रया गेली आहे. ...

सीईटीची व्यवस्था प्रशासनाकडून पूर्ण, आज होणार परीक्षा - Marathi News |  CET Exam arrangements are completed by the administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीईटीची व्यवस्था प्रशासनाकडून पूर्ण, आज होणार परीक्षा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, डी.फार्म., कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान आदींच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (दि. १०) राज्यभरात एमएचटी सीईटी ही परीक्षा पार पडणार आह ...