लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी - Marathi News | Traffic rules | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी

मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा ...

पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग  - Marathi News | molestation by 65 year old man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  ...

मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण - Marathi News | mob threaten youth for making fun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

मस्करी केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोशीतील सुनीलनगर येथे घडली. ...

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कंत्राटी कामगार बोनसविना - Marathi News | Pimpri-Chinchwad Industrial Development Company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कंत्राटी कामगार बोनसविना

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील उद्योग ज्या कंत्राटी कामगारांच्या बळावर चालतात, त्या कंत्राटी कामगारांना अनेक कंपन्यांकडून दिवाळीत बोनसच दिला जात नाही. ...

पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण - Marathi News | A six-year-old student beaten by teacher in Pimpale Sadadagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण

पिंपळे सौदागर येथील युकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अभ्यास केला नाही म्हणन मारहाण केली. ...

पिंपरीत वाहनाची तोडफोड; सात जणांना अटक  - Marathi News | Vehicle dismantling in Pimp; Seven people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत वाहनाची तोडफोड; सात जणांना अटक 

वाहनाची व पत्राशेडची तोडफोड करत परिसरात दहशत माजविल्याविल्याप्रकरणी सात जणांच्या टोळक्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ...

पिंपरीतील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Two people died after a fire broke out in a slum in Dalvinagar in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू

आगीत पाच घरं जळून खाक ...

पुनावळेत टोळक्याची दहशत ; घरातील साहित्य, वाहनांची तोडफोड  - Marathi News | Household material, vehicles breaken by criminal at punawale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुनावळेत टोळक्याची दहशत ; घरातील साहित्य, वाहनांची तोडफोड 

सिगारेट उधार मागितली, दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे रागाने जात एकाने दुकानदाराच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली. ...