लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to planning in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग - Marathi News | Diwali is expensive pulse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल ...

लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद - Marathi News | Contractor of the Representative; Dispute on contractualism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद

औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला. ...

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ - Marathi News | Accidental Increase in Accidental Deaths by Vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी ...

पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज - Marathi News | Vegetable prices, fruit prices stabilize; Farmers resentful due to lack of rainfall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज

लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते. ...

वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी - Marathi News | Traffic rules | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी

मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा ...

पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग  - Marathi News | molestation by 65 year old man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पासष्ट वर्षांच्या व्यक्तीकडून दिघीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  ...

मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण - Marathi News | mob threaten youth for making fun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

मस्करी केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोशीतील सुनीलनगर येथे घडली. ...