दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
पिंपरी-चिंचवड FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने. ...
आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ...
भारतीय चित्रपट संगीतातील प्रसिद्ध संगीतकार व शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार पंडित यशवंत देव यांची देववाणी आणि देवगाणी चिंचवडला रंगली होती. ...
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, फेरबदलाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी दिली. ...
शब्द आणि संगीत यांचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या अवीट गाण्यांनी देव यांची देववाणी आणि देवगाणीची मैफल चिंचवडला रंगली होती... ...
चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहर सुधारणा समित्यांना फाटा; ‘पॅलीडीएम’ या खासगी संस्थेस सिटी ट्रान्फॉर्मेशनचा दिला दोन वर्षांसाठी ठेका ...
महापालिकेच्या गाळ्यांमध्ये होते कामकाज; अधिकाऱ्यांनी केल्या काही सुधारणा ...