लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शौचास जात असलेल्या तरुणीचा विनयभंग  - Marathi News | Molestation of a women who is going to toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौचास जात असलेल्या तरुणीचा विनयभंग 

फिर्यादी तरुणी सोमवारी सायंकाळी पिंपरीतील नेहनरूनगर येथील सार्वजनिक शौचालयात शौचास जात होती. ...

‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना - Marathi News | 'SRA' and 'ramai aawaj yojna'' home not given in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसआरए’ घर देईना, ‘रमाई आवास’ही मिळेना

शासनाने अनुसूचित जातीच्या कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी रमाई आवास योजना सुरू केली.. ...

वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | traffic jam in lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

वर्षाविहारासाठी पर्यटकांनी लाेणावळ्यात गर्दी केल्याने वाहनांच्या आठ ते दहा किलाेमीटर रांगा लागल्या आहेत. ...

पोलीस तक्रार केल्याच्या रागातून मारहाण - Marathi News | two brothers beaten up for giving FIR in police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस तक्रार केल्याच्या रागातून मारहाण

भांडणाची पाेलीस तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कोयता पायावर मारून तसेच पेव्हर ब्लॉकने मारहाण करून भावांना जखमी केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. ...

पिंपरी महापालिकेचा प्रशासन विभाग आपत्कालीन पूरनियंत्रणासाठी सज्ज  - Marathi News | Pimpri Municipal Administration's department is ready for emergency flood protection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेचा प्रशासन विभाग आपत्कालीन पूरनियंत्रणासाठी सज्ज 

पिंपरी-चिंचवड परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मूळा या नद्या वाहतात.. ...

एकविरा देवी मंदिराचा विकास करण्यासाठी निधी हवा ; श्रीरंग बारणे यांची मागणी - Marathi News | need Funding for the development of Ekvira Devi temple; Shrirang Baran's demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकविरा देवी मंदिराचा विकास करण्यासाठी निधी हवा ; श्रीरंग बारणे यांची मागणी

कार्ला येथील एकविरा देवी मंदिराचा आणि लेणीचा विकास करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ...

देहूत तरुणाचा गळा कापून खून - Marathi News | murder of yoth in dehu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूत तरुणाचा गळा कापून खून

देहुमध्ये एका व्यक्तीचा गळा कापून खून करण्यात आला आहे. ...

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | boy died due to drawn in water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

सायकल घेऊन बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दापाेडी येथे घडली आहे. ...