लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

हितेश मुलचंदानी खून प्रकरणी दोन आरोपींना अटक; पिंपरी कॅम्पात कँडलमार्च - Marathi News | Two accused arrested in Hitesh Mulchandani murder case; Candle march at PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हितेश मुलचंदानी खून प्रकरणी दोन आरोपींना अटक; पिंपरी कॅम्पात कँडलमार्च

हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. ...

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी - Marathi News | two wheeler rider injured in collision with pmpml | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ...

खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन - Marathi News | vijaya rahatkar visited the victims home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन

अत्याचार करुन खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ...

'' प्रिस्क्रिप्शन'' शिवाय ऑनलाइन मिळतात गर्भपाताची औषधे - Marathi News | Abortion medicines are available online without a "prescription" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'' प्रिस्क्रिप्शन'' शिवाय ऑनलाइन मिळतात गर्भपाताची औषधे

गर्भपाताची औषधे संबंधित नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी घेऊनच द्यावीत. तसेच एक चिठ्ठी औषध विक्रेत्याने स्वत:कडे राखून ठेवणे आवश्यक आहे. ...

हितेश मूलचंदानीच्या हत्ये निषेधार्थ पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद - Marathi News | Main Market closed in Pimpri to protest the killing of Hitesh Mulachandani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हितेश मूलचंदानीच्या हत्ये निषेधार्थ पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद

हॉटेलमधील बिलाच्या वादातून हितेश मूलचंदानी या तरुणाचा सोमवारी पिंपरीत खून झाला. ...

महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : विजया रहाटकर - Marathi News | Maharashtra is the only state implementing women's policy: vijaya rahatkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : विजया रहाटकर

शासनाने महिलांच्या सुरक्षा अंतर्गत कायद्याचे फायदे अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम करण्यात येत आहे.   ...

मित्रावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी 24 तासात जेरबंद - Marathi News | accused arrested within 24 hrs who fired at his friend | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी 24 तासात जेरबंद

मित्रावर गाेळीबार करुन पसार झालेल्या आराेपीला पाेलिसांनी 24 तासाच्या आत शाेधून अटक केली आहे. ...

पिंपरी चिंचवड येथील पाणी चोरांवर कारवाई करा : महापौर राहुल जाधव - Marathi News | Take action on water thieves in pimpri chinchwad : mayor rahul jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड येथील पाणी चोरांवर कारवाई करा : महापौर राहुल जाधव

पाणीपुरवठा पाईपलाइन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा.. ...