लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा  - Marathi News | Crime aganist Assistant Police Inspector in the case of rape on women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा 

आरोपी सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत ...

भोसरी एमआयडीसी,चाकण आणि पिंपरीतून दुचाकी चोरीला; गुन्हे दाखल - Marathi News | Two-wheeler stolen from Bhosari MIDC, Chakan and Pimpri; Crime filed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी एमआयडीसी,चाकण आणि पिंपरीतून दुचाकी चोरीला; गुन्हे दाखल

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ...

अन्वीच्या उपचारासाठी 18 कोटींचा खर्च, रोहित पवारांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Expenditure of Rs 18 crore for Pimpri girl Anvi's treatment, Rohit Pawar's letter to the Health Minister dr. bharati pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्वीच्या उपचारासाठी 18 कोटींचा खर्च, रोहित पवारांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. ...

तीन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते जप्त; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी - Marathi News | A pistol, a live cartridge and two koyate were seized from the three criminals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते जप्त; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

तीन जणांवर गुन्हा दाखल ...

पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व... - Marathi News | Chandrakant Patil's support to the traders' movement in Pune; Said I will lead myself ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व...

पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. ...

दु:खद! सोळा कोटीचे इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू, उपचारांसाठी आईवडीलांनी केलं होतं जीवाचं रान - Marathi News | Vedika died despite being given an injection of Rs 16 crore Rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दु:खद! सोळा कोटीचे इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू, उपचारांसाठी आईवडीलांनी केलं होतं जीवाचं रान

Vedika Shinde News: आपल्या लेकीला दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी भोसरी येथील वेदीकाच्या आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सोळा कोटीचे इंजेक्शनही दिले. ...

महापालिकेच्या ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी; आकुर्डीत अपना वतन संघटनेतर्फे आंदोलन - Marathi News | Protest against ‘Pay and Parking’resolution of pimpri corporation by Apna Watan Sanghatana in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी; आकुर्डीत अपना वतन संघटनेतर्फे आंदोलन

आकुर्डी येथील कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त ...

Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले - Marathi News | Corona virus Pimpri : The number of positive patients and corona free patients decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. ...