जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पत्नीने दोन महिन्यांच्या आत मुलासह सासरी परतावे, असा आदेश दिला ...
आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...
नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण मूलभूत सुविधांची टंचाई, महापालिकेत समाविष्ट होऊनही या भागांचा विकास कागदावरच अडकलेला ...
- अनुसूचित जातीसाठी राखीव जागेमुळे रंगत : उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात, दावेदारांची शर्यत तीव्र, बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू ...
पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून येरवडा पालिकेत पण विकासापासून वंचितच ...
या प्रभागात पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण आहेत. मात्र, पाण्याच्या टाकीतून पाणी वितरित केले जात नाही. ...
नेपाळी नागरिकाने त्यांना ‘तुम्ही प्रयत्न करा’ असे सांगितले आणि त्यांचा पासवर्ड चोरी केला. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, पण पैसे बाहेर येत नसल्याने ते बाहेर आले. ...
- २५० ठिकाणे केली निश्चित, उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय ...