lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फोटोग्राफी डे

फोटोग्राफी डे, मराठी बातम्या

Photography day, Latest Marathi News

वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस फोटोग्राफी करणाऱ्या लोकांसाठी फार खास आहे. दरवर्षी 19 तारखेला हा दिवस साजरा करण्यात येतो. 
Read More
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटो प्रदर्शन - Marathi News | Photo exhibition on World Photography Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटो प्रदर्शन

एक सप्ताह सुरू राहणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनास बदलापूरकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. ...

लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट; महिलेनं फोटोग्राफरकडे केली धक्कादायक मागणी - Marathi News | Divorce after 4 years of marriage; The woman made a shocking demand to the photographer chat goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट; महिलेनं फोटोग्राफरकडे केली धक्कादायक मागणी

एका महिलेनं लग्नाच्या ४ वर्षानंतर फोटोग्राफरला संपर्क साधत लग्नातील खर्चाचे पैसे परत मागितले आहेत ...

Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत - Marathi News | Moon rhythm photo from Samsung mobile phone; Twitter owners are also surprised to see the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे. ...

Ants Face Close Up Viral Photo: Danger!!! मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोस-अप फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी - Marathi News | Ants Face Close Up Photo goes viral clicked by Lithuanian photographer Eugenijus Kavaliauskas netizens afraid as it looks horror | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Danger!!! मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोस-अप फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी

एका मायक्रो-फोटोग्राफी स्पर्धेतील Eugenijus Kavaliauskas च्या फोटोचीच चर्चा ...

छायाचित्र हे वृत्तपत्राचा आत्मा होय; नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन साजरा - Marathi News | Photography is the soul of a newspaper; Nagpur Press Photographers Association celebrates World Photography Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छायाचित्र हे वृत्तपत्राचा आत्मा होय; नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन साजरा

Nagpur News छायाचित्र हा वृत्तपत्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले. ...

यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र - Marathi News | Drones will no longer fly without permission, the government will issue drone certificates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यापुढे विनापरवानगी उडणार नाही ड्रोन,सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र

अधिसूचनेनुसार नोंदणी आवश्यक; सरकार देणार ड्रोन प्रमाणपत्र ...

गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला - Marathi News | New trend of photography: birth shoot or birth photography | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट करण्याचा नवाच ट्रेंड, बर्थ शूट! हौशीचा नवा अजब मामला

प्री वेडिंग फोटोग्राफी, हनीमुन फोटोग्राफी अगदी फर्स्ट नाईट बेडरूम फोटोग्राफी हे सगळं आपण ऐकलंय, पण आता असाच एक अफलातून ट्रेण्ड आलाय बर्थ फोटोग्राफी....  ...

मनसेनं "करून दाखवलं"! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण - Marathi News | Free vaccination to photographers by MNS on the occasion of World Photography Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेनं "करून दाखवलं"! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण

मोफत लसीकरण करून मनसेने नागरिकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेने मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण कार्यक्रम घेत खऱ्या अर्थाने "करून दाखवले" असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ...