आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, ...
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत. ...
पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल. ...