लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Today's Fuel Price : मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका!  - Marathi News | Today's Fuel Price petrol and diesel price hiked 21 may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका! 

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ...

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार? - Marathi News | Lok Sabha polls end petrol diesel prices start rising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

2 महिन्यात झालेलं नुकसान भरुन काढण्याचा कंपन्यांचा प्रयत्न ...

नागपुरात पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त! - Marathi News | Petrol is cheaper by Rs 1.65 in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त!

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या कि मतीत घसरण झाल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे. ...

पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार? भारताला दिलासा देण्यास अमेरिकेचा नकार - Marathi News | no us waiver for iranian oil petrol diesel price likely to rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार? भारताला दिलासा देण्यास अमेरिकेचा नकार

इराणसोबतचा व्यापार थांबवावा लागल्यानं भारताला फटका ...

खूशखबर! येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त - Marathi News | latest petrol diesel crude oil prices down after supply cut know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत सातत्यानं घट होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. ...

इंधन दरवाढीचा भडका! पाकिस्तानमध्ये पेट्रोल शंभरी पार - Marathi News | pakistan petrol price touches 108 per liter diesel price today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका! पाकिस्तानमध्ये पेट्रोल शंभरी पार

पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 9 रुपये प्रती लीटर वाढ करण्यात आली आहे.  ...

अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा - Marathi News | US extends oil supplies, India's biggest relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा

आखाती देशांतही भाव घटले : संभाव्य टंचाईला तोंड देण्याची ताकद वाढली ...

कार सोडा, पाकिस्तानी रॉकेलचा दिवा लावतानाही शंभरदा विचार करणार - Marathi News | huge petrol, diesel price hike in Pakistan; inflation rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कार सोडा, पाकिस्तानी रॉकेलचा दिवा लावतानाही शंभरदा विचार करणार

डिझेलची किंमत वाढल्यास दैनंदिन वापरातील वस्तूंची किंमतही वाढणार आहे. ...