लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई - Marathi News | Kolhapur Flood: Petrol-diesel shortage in Kolhapur due to floods | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई

...

नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण ! - Marathi News | Petrol prices drop by Rs1.22 in Nagpur in 15 days! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण !

तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले. ...

पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल? - Marathi News | Water-soluble petrol at a petrol pump? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल?

कल्याणमधील प्रकार; वाहनचालकांनी विचारला जाब ...

धक्कादायक! पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी, ग्राहकांची होतेय फसवणूक - Marathi News | Instead of petrol at Shreeji Pump, enough water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी, ग्राहकांची होतेय फसवणूक

इंधन भरल्यानंतर वाहने बंद : चालकांत संताप ...

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संताप - Marathi News | Petrol, diesel prices continue to rage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संताप

वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत. ...

सात महिन्यात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी भडकले - Marathi News | In seven months, petrol and diesel were hiked by five rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सात महिन्यात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी भडकले

वाहनांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे. गत सात महिन्यांत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे पाच रूपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रूपये १२ पैसे लिटर तर डिझेलचे दर ६९ रूपये ४० पैशांवर पोहचले आहेत. ...

इंधन दरवाढी करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो - Marathi News | Woe to the BJP government for fuel price hike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंधन दरवाढी करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो

कोल्हापूर : पेट्रोल -डिझेल इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या ... ...

इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचे धरणे - Marathi News | Congress losers against Solapur fuel price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचे धरणे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन; जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन ...