लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले - Marathi News | congress protest against petrol diesel price hike maharashtra modi government nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

Petrol Diesel Price Hike : राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार. डिझेलही १०० रुपये होण्यास फार वेळ लागणार नाही, पटोले यांचं वक्तव्य ...

नागरिकांना दिलासा देणं केंद्र सरकारचं काम आहे; इंधन दरवाढीवरुन रोहित पवारांचा निशाणा - Marathi News | It is the job of the central government to provide relief to the citizens; NCP Leader Rohit Pawar's target on fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांना दिलासा देणं केंद्र सरकारचं काम आहे; इंधन दरवाढीवरुन रोहित पवारांचा निशाणा

परिणामी रोजगार निर्मितीही मंदावत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

पुण्यात “बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन - Marathi News | In Pune, the silent agitation of the NCP against the government which promised to kill inflation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात “बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

आधीच कोरोना त्यात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले ...

मोदी सरकारनं 'डेडलाईन' बदलली; पेट्रोलबद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | India brings forward target of 20 per cent ethanol blending in petrol to 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारनं 'डेडलाईन' बदलली; पेट्रोलबद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय

लक्ष्य गाठण्याचे कंपन्यांसमोर आव्हान ...

पेट्रोल डालने के लिए पैसे नही, तू क्या तेरी औरत को संभालेगा? मित्रावर प्राणघातक हल्ला - Marathi News | ‘No money to for petrol, will you handle your women’; half murder on a friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल डालने के लिए पैसे नही, तू क्या तेरी औरत को संभालेगा? मित्रावर प्राणघातक हल्ला

रागाच्या भरात मित्रावर चाकू हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न  ...

राज्याने पेट्रोलवर घेण्यात येणारे अतिरिक्त कराचे 10 रुपये कमी करावे; रवींद्र चव्हाण यांनी मागणी  - Marathi News | The state should reduce the additional tax levied on petrol by Rs 10; Demand by bjp leader Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याने पेट्रोलवर घेण्यात येणारे अतिरिक्त कराचे 10 रुपये कमी करावे; रवींद्र चव्हाण यांनी मागणी 

एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करावा आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला. ...

१०० रुपयांत आता लिटरभर पेट्रोलदेखील नाही,डिझेलची घोडदौडदेखील सुरुच - Marathi News | Even a liter of petrol now costs Rs 100 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :१०० रुपयांत आता लिटरभर पेट्रोलदेखील नाही,डिझेलची घोडदौडदेखील सुरुच

Petrol Sangli : पेट्रोलच्या किंमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरुच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे. ...

Petrol Price : 'या' ठिकाणी मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल; जाणून घ्या, काय आहे कारण?  - Marathi News | world petrol prices most expensive in hong kong cheapest in venezuela in india 100 rs per litr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Price : 'या' ठिकाणी मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल; जाणून घ्या, काय आहे कारण? 

Petrol Price : ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राइस.कॉम या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये पेट्रोल प्रति लिटर 169.21 रुपये आहे. ...