लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Tiger 3: भाईजानच्या 'टायगर 3'ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी, ‘पठाण’ला टाकलं मागे - Marathi News | Shah Rukh Khan's Pathaan to Salman Khan's Tiger 3 – WHOPPING OTT rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3: भाईजानच्या 'टायगर 3'ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी, ‘पठाण’ला टाकलं मागे

Tiger 3: 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमानचे चाहते 'टायगर 3'ची ( Tiger 3) आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...

The Kapil Sharma Show : म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण! - Marathi News | KRK told Kapil Sharma’s show to be Panauti for films, gave this advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण!

The Kapil Sharma Show : ‘पठाण’ साठी शाहरूखने ना प्रमोशन केलं, ना मीडियाला मुलाखती दिल्यात. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यासही त्याने नकार दिला. याच पार्श्वभूमीवर एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे... ...

रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...' - Marathi News | shahrukh khan reply to renuka shahane is going vioral on internet says she is my first heroine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

शाहरुख खान आणि रेणुका शहाणे यांनी एकत्र काम केलेली मालिका माहित आहे का ? ...

Aamir Khan: यशराजच्या 'स्पायव्हर्स'मध्ये तिसऱ्या खानची वर्णी; सलमान-शाहरुखनंतर आमिरला दिसणार... - Marathi News | Aamir Khan: Aamir Khan's entry in YashRaj's 'Spyvers'; After Salman-Shah Rukh, Aamir will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशराजच्या 'स्पायव्हर्स'मध्ये तिसऱ्या खानची वर्णी; सलमान-शाहरुखनंतर आमिरला दिसणार...

Aamir Khan In YRF Spy Universe: 'पठाण'च्या जबरदस्त कामगिरीनंतर यशराज फिल्म्सने आपल्या स्पाय युनिव्हर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट' - Marathi News | Will Shah Rukh Khan return on Karan Johar Koffee With Karan 8? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Koffee With Karan 8’ ची तयारी सुरू, 'पठाण' शाहरुख खान असणार पहिला 'गेस्ट'

Koffee With Karan 8 : होय, ‘कॉफी विद करण’चा 8 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खास बात म्हणजे, 8व्या सीझनचा पहिला गेस्टही ठरलाय. ...

शाहरुख खानच्या 'पठाण'ने साऊथमध्येही जबरदस्त कमाई केली! केरळमध्ये बनला नंबर 1 बॉलीवूड चित्रपट - Marathi News | pathaan becomes top bollywood grosser in kerala shah rukh khan starrer collects big from south | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'पठाण'ने साऊथमध्येही जबरदस्त कमाई केली! केरळमध्ये बनला नंबर 1 बॉलीवूड चित्रपट

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' या चित्रपटातून कमबॅक केले आहे.  तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जुने रेकॉर्ड मोडले आहेत. ...

Shah Rukh Khan : भावा, खरं खरं सांग किती कमावलेस...? अखेर शाहरुखनं सांगितली 'पठाण'ची खरी कमाई.. - Marathi News | asksrk user asked shahrukh khan about the earning of pathan srk answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा, खरं खरं सांग किती कमावलेस...? अखेर शाहरुखनं सांगितली 'पठाण'ची खरी कमाई...

'#AskSRK' या सेशनमध्ये बादशाहने चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. यातला एक प्रश्न होता ‘पठाण'च्या कमाईबद्दलचा. ...

Indian Cinema: परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते - Marathi News | Indian Cinema at global box office; Hindi movie fans in more than hundred countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशातही हिंदी सिनेमांचा बोलबाला; शंभरहून अधिक देशांमध्ये हिंदी चित्रपटांचे चाहते

Indian Cinema: 'पठाण'च्या निमित्ताने हिंदी सिनेमाने जागतिक पातळीवरील मोठ्या बाजारपेठेचा कॅनव्हास आणखी रुंदावल्याचे पहायला मिळत आहे. ...