lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, फोटो

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
शाहरुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'किंग'! 'जवान' ते 'आदिपुरुष' 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेले टॉप 10 सिनेमे - Marathi News | flashback 2023 shah rukh khan ruled box office jawaan pathaan salaar adipurush gadar 2 top 10 blockbuster movie of year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'किंग'! 'जवान' ते 'आदिपुरुष' 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेले टॉप 10 सिनेमे

Flashback 2023 : यंदा बॉलिवूडने बॉक्स ऑफिस गाजवलं! सर्वाधिक कमाई केलेले 10 चित्रपट ...

पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं - Marathi News | The Pakistani actor made fun of 'Pathan', said in one sentence about shahrukh khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम रचले. भारतातील आजपर्यंतचा सर्वात कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झालीय. ...

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shah Rukh Khan's Blockbuster 'Pathan' to Release on OTT After Theater, Know About | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ...

बादशाह ओ बादशाह! ४ वर्षांनी आला पण 'किंग'च ठरला, पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ - Marathi News | pathaan shahrukh khan setting records at box office collection goes to 600 cr worldwide in 6 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बादशाह ओ बादशाह! ४ वर्षांनी आला पण 'किंग'च ठरला, पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ

बॉलिवुडला वाचवायला अखेर किंग आलाच. पठाणचा जगभरात डंका! सहा दिवसात ६०० कोटींची कमाई केली. ...

कुणी जोडलं रक्ताचं नातं, कुणी म्हटलं 'जय हिंद'; 'पठाण'ला आवडलेले चाहत्यांचे १० फोटो - Marathi News | 10 photos of fans who liked 'Pathan', Shahrukh Khan gave this advice to fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी जोडलं रक्ताचं नातं, कुणी म्हटलं 'जय हिंद'; 'पठाण'ला आवडलेले चाहत्यांचे १० फोटो

बॉलिवुडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' उद्या (25 january) रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. ...

Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा - Marathi News | bollywood hard patch when will get over these movies can save bollywood in current year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा

कोरोना आला आणि बॉलिवूडचा वाईट काळ सुरु झाला. एकामागोमाग एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होऊ लागले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली ...

Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...' - Marathi News | Pathaan: Shah Rukh Khan breaks silence on controversial song 'Besharam Rang', says - 'Deepika Padukone like...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...'

Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...

'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव'; आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय - Marathi News | Actress Alia Bhatt told actor Shahrukh Khan that after 25th I will call you Pathan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव';आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ...