बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन आटोपून निघालेल्या वेगवेगळ्या विभागाच्या ७०० बस मंगळवारी रात्री परभणी जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रण जालिंदर सिरसाठ यांनी दिली. ...
राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात.एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. ...
प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाला चष्मा असल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली ...
परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली. खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही ...