लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी, मराठी बातम्या

Passenger, Latest Marathi News

एसटीच्या १८ % भाडेवाढीतून औरंगाबाद विभागाला दररोज मिळणार १३ लाखाचे उत्पन्न - Marathi News | ST's Aurangabad division earns 13 lakhs every day from 18% ticket hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीच्या १८ % भाडेवाढीतून औरंगाबाद विभागाला दररोज मिळणार १३ लाखाचे उत्पन्न

डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची करण्यात आलेली पगारवाढ या पार्श्वभूमीवर एसटीने तब्बल १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ...

तब्बल १५ वर्षांनी झाले खुलताबाद बसस्थानक टकाटक; आता सुरु होण्याची प्रतीक्षा  - Marathi News | The Khulatabad bus station has been completed after 15 years; Waiting to begin now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तब्बल १५ वर्षांनी झाले खुलताबाद बसस्थानक टकाटक; आता सुरु होण्याची प्रतीक्षा 

बसस्थानकाचे बांधकाम तसेच दुरूस्तीचे काम २०  दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून आता हे बसस्थानक लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.  ...

परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड - Marathi News | Parbhani: Resident of the passengers due to the 'relevant contract' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘प्रासंगिक करारा’मुळे प्रवाशांची हेळसांड

एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत. ...

अन् ‘त्या’ चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वे थांबली! - Marathi News |  And 'those' tweezers super fast train stopped! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन् ‘त्या’ चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वे थांबली!

एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती. ...

औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच  - Marathi News | Aurangabad has 39 Shivshahi buses, but only two runs for Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच 

सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. ...

लग्नाच्या तिथीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली - Marathi News |  Due to the wedding date the crowd of passengers increased | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लग्नाच्या तिथीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली

या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे. ...

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा - Marathi News | pmpml sign boards are not on the mark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे. ...

मुस्लिम चालकामुळे कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने सुनावलं - Marathi News | cancelled ola cab for muslim driver, ola says as statement we are secular as our country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम चालकामुळे कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने सुनावलं

मुस्लिम चालक असल्याने ओला कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने चांगलंच सुनावलं आहे. ...