लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

'नवीन संसद भवनाचे भूमिपूजन म्हणजे अंत्यसंस्कारावेळी Dj वाजवणं होय' - Marathi News | 'Bhumi Pujan of the new Parliament building means playing Dj at the funeral', congress on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवीन संसद भवनाचे भूमिपूजन म्हणजे अंत्यसंस्कारावेळी Dj वाजवणं होय'

काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका करताना स्वदेशी आणि विदेशीचा मुद्दा पुढे आणला आहे ...

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आहे तरी काय? - Marathi News | What if there is a Central Vista project? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आहे तरी काय?

Central Vista project News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन झाले. ...

नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प: रतन टाटा - Marathi News | new Parliament House is a very effective project says Ratan Tata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प: रतन टाटा

नव्या संसद भवनाच्या भूमीपूजनाला उद्योगपती रतन टाटा यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.  ...

८३ लाखांना बनवलं होतं संसद भवन; आता नव्यासाठी ९७१ कोटी लागणार; जाणून घ्या १० खास गोष्टी - Marathi News | New parliament house pm narendra modi foundation big points what is different | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :८३ लाखांना बनवलं होतं संसद भवन; आता नव्यासाठी ९७१ कोटी लागणार; जाणून घ्या १० खास गोष्टी

भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा... - Marathi News | Most beautiful parliament houses of world that will leave you shocked | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा...

जगात आधीच असे काही संसद भवन आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही खास संसद भवनाचे फोटो दाखवणार आहोत. हे संसद भवन एखाद्या आलिशान महलासारखे भासतात. ...

देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | historic day for India! PM laid foundation stone of New Parliament Building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन

New Parliament Building : जगभराशी तुलना केल्यास भारताची सध्याची गोल संसद इमारत ही तशी नवीनच आहे. तिला ९२ वर्षेच झाली आहेत. मोदींनी आज ९७१ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. ...

...तोपर्यंत नवीन इमारतीचं बांधकाम नको, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं - Marathi News | ... Until then, no new building of parliment should be built, the Supreme Court slammed the Center | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत नवीन इमारतीचं बांधकाम नको, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Marathi News | Bhumi Pujan ceremony of the new Parliament House on December 10, in the presence of the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम

new Parliament House : नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...