लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

संसद सदस्यांचे सभात्याग सत्र, १२ सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार - Marathi News | Rajya Sabha Speaker refuses to withdraw suspension of MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद सदस्यांचे सभात्याग सत्र, १२ सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार

Parliament : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली. ...

'माफी कशासाठी ? आम्ही माफी मागणार नाहीत'; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Winter parliamentry session News; 'Sorry for what? We will not apologize '; Rahul Gandhi's criticism on the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माफी कशासाठी ? आम्ही माफी मागणार नाहीत'; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले - Marathi News | modi govt replies opposition over allegations of not sending bills to parliamentary committees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले

संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, या विरोधकांच्या आरोपाचा मोदी सरकारने चांगलाच समाचार घेतला. ...

Digital Currency : कशी असेल भारताची डिजिटल करन्सी?, कशी आहे सरकारची तयारी; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | digital currency launch date currency price rbi digital currency name nirmala sitharaman gives full details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कशी असेल भारताची डिजिटल करन्सी?, कशी आहे सरकारची तयारी; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. दरम्यान, या अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) काय निर्णय घेणार आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. ...

'त्या 12 खासदारांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, निलंबन मागे घेणार नाही'; व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती - Marathi News | 'Those 12 MPs did not apologize, will not withdraw the suspension'- Venkaiah Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या 12 खासदारांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, निलंबन मागे घेणार नाही'; व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

राज्यसभेचे 12 निलंबित खासदार आज राज्यसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता, दिलगिरी व्यक्त करणार ? - Marathi News | Twelve suspended Rajya Sabha MPs may meet Speaker Venkaiah Naidu today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेचे 12 निलंबित खासदार आज राज्यसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता, दिलगिरी व्यक्त करणार ?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

“आपल्याकडे आरोपीलाही बाजू मांडायची संधी दिली जाते, आम्हाला तीही देण्यात आली नाही” - Marathi News | shiv sena priyanka chaturvedi ask what kind of unparliamentary behaviour is this after suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपल्याकडे आरोपीलाही बाजू मांडायची संधी दिली जाते, आम्हाला तीही देण्यात आली नाही”

विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करत १२ खासदारांवरील निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. ...

Digital Currency Proposal: देशाची डिजिटल करन्सी येणार? आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव - Marathi News | Digital Currency Proposal: RBI gave a proposal to central government to launch digital currency of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची डिजिटल करन्सी येणार? आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव

RBI Proposal To Digital Currency In India Update: भारताची डिजिटल करन्सी हवी आणि नको असे दोन मतप्रवाह आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून यावर जोरदार बैठकांचे सत्र सुरु आहे. आज त्यावर पडदा पडला. ...