येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष ...
एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत. ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़ ...
शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. ...
प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या ...
यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत स ...