राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार ...
कृषी क्षेत्रातील संशोधनाबरोबरच शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सहाय्यक अनुदानापोटी राज्य शासनाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५३ कोटी ८४ लाख २६ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ ...
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४९ लाख २१ हजार ८२१ रुपयांच्या टंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ यामध्ये २३ गावांत नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार असून, १६ गावांमध्ये नव्याने विंधन विहीर घेण्यास मंजु ...
अखंड हरिनाम सप्ताह खंडित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, या मागणीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड येथील तहसील कार्यालयावर वारकºयांनी मोर्चा काढला. टाळ, मृदंगाचा गजर करीत निघालेल्या या मोर्चात वार ...
शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशरा ...