लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : तपासी अंमलदारांचा सन्मानपत्राने गौरव - Marathi News | Parbhani: The honor of the investigating officer's honor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तपासी अंमलदारांचा सन्मानपत्राने गौरव

गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़ ...

परभणी : मृगाच्या मुहुर्तावर मोफत औषध वाटपाची तीन पिढ्यांची परंपरा - Marathi News | Parbhani: The tradition of allotment of free medicine to the death of the deceased is a tradition of three generations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मृगाच्या मुहुर्तावर मोफत औषध वाटपाची तीन पिढ्यांची परंपरा

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या रुग्णांसाठी मोफत औषध देण्याची शहाणे परिवाराची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, यावर्षीही ८ जून रोजी हे औषध घेण्यासाठी परभणीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़ ...

परभणी : थकित मानधनासाठी ग्रामरोजगार सेवकांनी केले धरणे आंदोलन - Marathi News | Parbhani: Grammojajar Sevaks have taken the agitation for exhausted honor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : थकित मानधनासाठी ग्रामरोजगार सेवकांनी केले धरणे आंदोलन

एक वर्षांपासून थकलेले मानधन आणि प्रवास भत्ता अदा करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस - Marathi News | Rainfall with storm winds in Pathri, Manavat, Jitantur in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

परभणी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप - Marathi News | Parbhani: Distribution of 346 seedlings on the occasion of Shivrajyabhishek Day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप

येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले. ...

परभणी : विटा गाव ४ दिवसांपासून अंधारात - Marathi News | Parbhani: Vita village from 4 days in the dark | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विटा गाव ४ दिवसांपासून अंधारात

पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आ ...

परभणी : गोदाकाठच्या अवैध वाळूसाठ्यावर धाडी - Marathi News | Parbhani: Dhanay on the illegal sandstone in Godavari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदाकाठच्या अवैध वाळूसाठ्यावर धाडी

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे ...

परभणी : मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून मारहाण - Marathi News | Parbhani: Playing on the song in a procession prevents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून मारहाण

तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अ ...