लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक - Marathi News | Parbhani: Atomobile shop fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक

शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...

परभणी : २ कोटी रुपयांवर बोळवण - Marathi News | Parbhani: Calling up to 2 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २ कोटी रुपयांवर बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ): शासकीय दूध योजनेंतर्गत खरेदी केलेल्या दुधाचे सात कोटी रुपये अनुदान थकीत असताना ... ...

परभणी : वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी - Marathi News | Parbhani: The formalities of the declaration of medical college | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे परभणीकरांची जिव्हाळ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे. ...

परभणी : आजपासून गजबजणार जिल्ह्यातील शाळा - Marathi News | Parbhani: School from Gajabjam district today | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आजपासून गजबजणार जिल्ह्यातील शाळा

दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला १७ जूनपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून प्रवेशोत्सव, नव्याने प्रवेश घेणाऱ्या वि ...

परभणी : गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस - Marathi News | Parbhani: Heavy rainfall in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

जिल्ह्यातील गंगाखेड आणि सोनपेठ या दोन तालुक्यांत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे़ गंगाखेड शहरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले होते़ ...

परभणी : १५८ जैव विविधता समित्या कागदावरच - Marathi News | Parbhani: 158 Biodiversity Committees on paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १५८ जैव विविधता समित्या कागदावरच

जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात १५८ जैव विविधता समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळास दिला आहे. प्रत्यक्षात मात्र या समित्या सक्रिय असण्य ...

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद - Marathi News | Parbhani: Water closure for fifteen days of Solgaon Water Supply Scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ ...

परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ - Marathi News | Parbhani: The village collector of Jamb, who has gone to beautify the crematorium | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ

देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे. ...