लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता - Marathi News | The winds of change began to blow; Unrest in the NCP over the working of the Guardian Minister Nawab Malik | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बदलाचे वारे वाहू लागले; पालकमंत्री नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरु केले आहे ...

जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस - Marathi News | Irregularities in 39 water conservation works; Recommendation to file charges against the culprits | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती. ...

सरसकट मदतीसाठी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation of affected farmers for help in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरसकट मदतीसाठी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्ताच्या यादीत वालूर महसूल मंडळाचा समावेश करा  ...

येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची - Marathi News | Generation of 46.14 million units of electricity from Yeldari Dam; 14 crore in revenue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे. ...

धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले - Marathi News | Shocking! 3 private hospitals collected Rs 51 lakh from Corona patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले. ...

फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना डांबले; भाजपा शहराध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Finance company recovery officers dumbfounded; Case filed against six persons including BJP city president | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना डांबले; भाजपा शहराध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा दाखल

भाजपाचे पाथरी शहराध्यक्ष संतोष सावळीराम जोगदंड याने श्रीराम फायनान्स कंपनीकडून ५ ऑक्टोबर २०१५ रोजी ८ लाख २९ हजार ५१७ रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. ...

पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट - Marathi News | Robbery at Bandarwada area near Pathari; Looting millions by beating one | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट

घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या महिलेचे दागिने लुटले ...

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर - Marathi News | Industry on track, idle hands at work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

coronavirus unlock जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. ...