लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत काचेच्या बाटलीने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह - Marathi News | Brutally killing a youth by slitting his throat with a glass bottle in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत काचेच्या बाटलीने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह

रात्री जेवण करून बाहेर गेलेला युवक घरी परतलाच नाही, सकाळी मैदानात आढळला मृतदेह ...

साठ वर्षांनी फुटला दहिखेड येथील पोळा; मानपानच्या मुद्द्यावरुन झाला होता बंद - Marathi News | Bail Pola celebrated after 60 years in Dahikhed near Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साठ वर्षांनी फुटला दहिखेड येथील पोळा; मानपानच्या मुद्द्यावरुन झाला होता बंद

सोनपेठ शहरातील दहिखेड येथील महारुद्र मारोती मंदीराला मानाचे बैल मिरवण्यावरुन साठ वर्षापुर्वी वाद होऊन पोळा सण बंद पडला होता. ...

मानवत पोलिसांनी नष्ट केला २३ लाखांचा गुटखा - Marathi News | Humanat police destroyed gutkha worth 23 lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत पोलिसांनी नष्ट केला २३ लाखांचा गुटखा

संबंधित गुटखा नष्ट करण्यात यावा, असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. ...

पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies due to snakebite on eve of Pola | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कौसडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील दर्गा रस्त्यावर शेतकरी मृत अवस्थेत आढळून आला. ...

जिल्हाधिकाऱ्यांची तीन तास पायी फिरुन पाहणी; रस्ते, धूळ, जलवाहिनीची कामे, स्त्री रुग्णालय बांधकामाला दिली भेट - Marathi News | Parabhani: District Collectors walk for three hours; Roads, dirt, water channel works, women's hospital construction visited | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हाधिकाऱ्यांची तीन तास पायी फिरुन पाहणी; रस्ते, धूळ, जलवाहिनीची कामे, स्त्री रुग्णालय बांधकामाला दिली भेट

नागरिकांच्या मूलभूत समस्या समजून घेत त्यांची तत्काळ सोडवणूक व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी शहरात विविध भागांची पायी फिरून पाहणी केली. ...

बाजार समिती प्रशासक मंडळासाठी आता नवे निकष; समावेशासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांचा हिरमोड - Marathi News | New Criteria Now for Market Committee Governing Board | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाजार समिती प्रशासक मंडळासाठी आता नवे निकष; समावेशासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांचा हिरमोड

राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर थेट शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला. ...

तिकीट बुकींगनंतर त्याच स्टेशनहून गाठावी लागणार आता रेल्वे, अन्यथा आरक्षण होईल रद्द - Marathi News | Now the train has to be reached from the same station after booking the ticket, otherwise the reservation will be cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तिकीट बुकींगनंतर त्याच स्टेशनहून गाठावी लागणार आता रेल्वे, अन्यथा आरक्षण होईल रद्द

आरक्षित जागेवर स्टेशनवर प्रवाशी गैरहजर असेल तर आरक्षण तातडीने रद्द होऊन पुढील स्टेशन वरील मागणी करणाऱ्या प्रवाशांना दिले जाईल ...

Parabhani Teacher : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील तुमचे आवडते शिक्षक.. नक्की पाहा! Maharashtra - Marathi News | Parabhani Teacher : You will also remember your favorite teacher by watching this video.. Watch it! Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Parabhani Teacher : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील तुमचे आवडते शिक्षक.. नक्की पाहा! Maharashtra

Parabhani Teacher : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील तुमचे आवडते शिक्षक.. नक्की पाहा! Maharashtra ...