लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल - Marathi News | Due to the shortage of medicines in rural hospitals, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत. ...

थकीत मानधनासाठी निराधारांचे पालम तहसील समोर धरणे आंदोलन - Marathi News | Movement of the dependents to pay tribute to Palam tahsil for the exhaustion of tiredness | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थकीत मानधनासाठी निराधारांचे पालम तहसील समोर धरणे आंदोलन

मागील अकरा महिन्यांचे थकीत मानधन देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील हजारो निराधारांनी आज सकाळपासून येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.  ...

परभणी : खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प - Marathi News | Parbhani: Junk trading in the shopping mall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प

पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर - Marathi News | Parbhani Panchayat Samiti: Gharakul Yojana was started in the house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल ...

परभणी : वन विभागाची पशुगणना कागदोपत्रीच? - Marathi News | Parbhani: Forest department's livestock census? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वन विभागाची पशुगणना कागदोपत्रीच?

येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत केवळ ३७६ पशू आढळले असून, ही पशुगणना कागदोपत्रीच केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे़ उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती करणारे शेकडो हरिण शेतकऱ्यांच्या नजरेस पडत ...

परभणीतील २२० अपूर्ण नळयोजना जिल्हा परिषदेकडे होणार वर्ग - Marathi News | The 220 water transport schemes handover to Parbhani Zilha Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील २२० अपूर्ण नळयोजना जिल्हा परिषदेकडे होणार वर्ग

समाधानकारक होत नसल्याने जिल्ह्यातील २२० अपुर्ण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.  ...

परभणी :२२० अपूर्ण नळयोजना जि.प.कडे होणार वर्ग - Marathi News | Parbhani: 220 incomplete plots will be organized towards District | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :२२० अपूर्ण नळयोजना जि.प.कडे होणार वर्ग

ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित समितीकडून समाधानकारक होत नसल्याने जिल्ह्यातील २२० अपुर्ण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणा ...

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला सायकल मोर्चा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध - Marathi News | Parbhani Swabhimani Shetkari Sanghatan protested against petrol price hike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला सायकल मोर्चा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेट्रोल दरवाढीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ मे रोजी परभणीत जिल्हा कचेरीवर सायकल मोर्चा काढण्यात आला.मागील पंधरा दिवसांपासून पेट्र ...