आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात १ हजार ६४४ लाभार्थ्यांना बँकांनी ३७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात मुद्रा लोन वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमध ...
दोन महिन्यांपासून येथील महानगरपालिकेचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ विकासाची कामे तर सोडाच; परंतु, नियमित स्वच्छतेची कामेही होत नसल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़ ...
महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़ ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़ ...
तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़ ...
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल ...
सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...