लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात रोडरोमिओला बदडले - Marathi News | Parbhani: Students' organization officials have turned to roadromy in the university | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात रोडरोमिओला बदडले

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काहीही काम नसताना रस्त्याने गोंधळ करीत विद्यार्थिनीची छड काढणाºया एका रोडरोमिओला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी पकडून बेदम चोप दिला़ ...

परभणी : योजनेच्या सर्वेक्षणास साडेतेवीस कोटी देणार - Marathi News | Parbhani: Rs. Twenty-five crore to the scheme's survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : योजनेच्या सर्वेक्षणास साडेतेवीस कोटी देणार

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या कंपनीसोबत केलेल्या प्राथमिक करारानुसार पाणीपुरवठा योजनेच्या पूर्व व्यवहाराकरीता अहवाल तयार करण्याच्या सर्व्हेक्षणासाठी राज्य शासन तब्बल २३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र ...

परभणी ; ग्रामपंचायतीसमोर केली अंत्यसंस्काराची तयारी - Marathi News | Parbhani; Preparation for funeral done before Gram Panchayat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ; ग्रामपंचायतीसमोर केली अंत्यसंस्काराची तयारी

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील त ...

परभणीतील बहुचर्चित रस्ता:अंदाजपत्रकास बगल देऊन रस्त्याचे काम - Marathi News | The most famous road in Parbhani: Road work by making the budget adjacent to the estimate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील बहुचर्चित रस्ता:अंदाजपत्रकास बगल देऊन रस्त्याचे काम

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनप ...

परभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात - Marathi News | Parbhani: Students from Agriculture College come to Tana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. ...

परभणी ’ प्रमुखाच्या निधनाने कुटुंब आले उघड्यावर - Marathi News | Parbhani's family died due to the demise of the family | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ’ प्रमुखाच्या निधनाने कुटुंब आले उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ) : कर्जाच्या मागणीसाठी बँकेसमोर उपोषण करणारे शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे यांच्या निधनाने ... ...

परभणी : कर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News | Parbhani: Farmers' fasting for loans | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प - Marathi News | Parbhani: Water supply scheme has been canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...