लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणीतील एका छोट्या गावात सापडला ६९ पोते गुटखा; बाजारभावानुसार १ करोड किंमत  - Marathi News | 69 sacks of gutakha found at a small village in Parbhani; 1 crore cost as per market price | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील एका छोट्या गावात सापडला ६९ पोते गुटखा; बाजारभावानुसार १ करोड किंमत 

ग्रामीण भागात गुटख्याचा मोठा साठा आढळल्याने पोलीस अधिकारीही अचंबित झाले आहेत़ ...

परभणी : सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Parbhani: Six Police Officers Transfer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़ ...

परभणी : शिवसेना-भाजपा युतीने बदलली समीकरणे - Marathi News | Parbhani: Shivsena-BJP changed the agenda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिवसेना-भाजपा युतीने बदलली समीकरणे

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने राज्यस्तरावर युती केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, यामुळे काही जणांची गोची झाली आहे तर काहींना अन्य मार्ग पत्कारावा लागणार आहे़ ...

परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी - Marathi News | In Jalgaon district, only 600 cusc has Jayakwadi water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी

परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत प ...

परभणी : जप्त गुटखा २५ लाखांचा - Marathi News | Parbhani: 25 lakhs of confiscated gutka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जप्त गुटखा २५ लाखांचा

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याच ...

परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र - Marathi News | Parbhani: A colorful chalk drawn by Shiva | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र

शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सह ...

वाळूचे ट्रॅक्टर कसे काय पकडले ? पोलिसाने केला थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन - Marathi News | How did the sand tractor catch? The police ask directly to deputy collector by call | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळूचे ट्रॅक्टर कसे काय पकडले ? पोलिसाने केला थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन

यामुळे वाळूमाफिया आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंध उघडकीस आले आहेत. ...

परभणी : नगरपंचायतीकडून ५०० घरकुलांना मंजुरी - Marathi News | Parbhani: 500 panchayats sanctioned from Nagar Panchayat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नगरपंचायतीकडून ५०० घरकुलांना मंजुरी

येथील नगरपंचायतीकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ५३० घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा अनिता जालिंदर हत्तीअंबिरे, उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगरपंचायतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...