पाथरी ते तुरा या रस्त्यावर दुचाकी अडवून एकास लुटल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजाच्या आधारे तालुक्यातील खादगाव येथील रेशन दुकान आपल्या नावाने करणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने ८ मार्च रोजी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे. ...
कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली. ...
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले. ...
कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...