लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : चार वर्गखोल्यांत भरतात सात वर्ग - Marathi News | Parbhani: Seven sections filled up to four classrooms | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार वर्गखोल्यांत भरतात सात वर्ग

पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...

परभणील नाट्यगृह;आठवडाभरात कार्यारंभ आदेश - Marathi News | Parbhani theatrology; Work schedule for the week | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणील नाट्यगृह;आठवडाभरात कार्यारंभ आदेश

शहरातील नाट्यगृहासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात या कामाचे कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. ...

परभणी: जांभूळबेटाचा विकास आराखडा अडकला - Marathi News | Parbhani: The development plan of Jambhulbet is stalking | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: जांभूळबेटाचा विकास आराखडा अडकला

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा ... ...

परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी - Marathi News | Parbhani: The Purna river along the Yeldari dam is dry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिका ...

परभणी: व्हरांड्यात भरतात वर्ग - Marathi News | Parbhani: Classes filled in verandahs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: व्हरांड्यात भरतात वर्ग

मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू ...

परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड - Marathi News | Parbhani: The wind damaged the tree near the stone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड

पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

परभणी : ३३ रुग्णांचे बोनमॅरो जुळल्याचा अहवाल - Marathi News | Parbhani: 33 cases of bone marrow matched patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३३ रुग्णांचे बोनमॅरो जुळल्याचा अहवाल

येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी परभणीत घेतलेल्या बोनमॅरो तपासणी शिबिरातील स्वॅब नमुन्यांची तपासणी अमेरिकेतील प्रयोगशाळेत करण्यात आली असून, त्यात ३३ रुग्णांचे बोनमॅरो त्यांच्या सख्या बहिण-भावांशी जुळल्याने आता या रुग्णांना प ...

परभणी : उपचारांवर झाला २९ कोटींचा खर्च - Marathi News | Parbhani: Rs 29 crore spent on treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उपचारांवर झाला २९ कोटींचा खर्च

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़ ...