लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणीत शासकीय वैद्यकीय  आणि युनानी महाविद्यालयही होणार - Marathi News | There will also be a Government Medical and Unani College in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शासकीय वैद्यकीय  आणि युनानी महाविद्यालयही होणार

परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्थापन करण्यासंदर्भातील अनुकूल अहवाल मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन शिक्षण संचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. ...

कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार - Marathi News | Corona changed the economy; Hunger of workers due to lack of manual work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात. ...

साडेचार लाखाची लाच प्रकरण : स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांची कारागृहात रवानगी - Marathi News | Bribery case of Rs 4.5 lakh: Swati Suryavanshi and three others sent to judicial custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साडेचार लाखाची लाच प्रकरण : स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांची कारागृहात रवानगी

गंगाखेड येथील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 4 coronavirus patients death in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ हजार ८७२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ...

पार्किंगवरून गोळीबार प्रकरणातील आरोपीस अंबाजोगाई येथून अटक - Marathi News | parking shooting case accused arrested from Ambajogai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पार्किंगवरून गोळीबार प्रकरणातील आरोपीस अंबाजोगाई येथून अटक

या घटनेने पाथरी शहरातील अजीज मोहल्ला परिसरात दहशत पसरली होती. ...

लाच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह तिघे कोठडीत - Marathi News | Resident Deputy Collector Suryavanshi and three others are in police custody in bribery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह तिघे कोठडीत

एसीबीच्या एका पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...

थरारक ! पार्किगच्या वादातून थेट गोळीबार; कानापासून गोळी गेल्याने वाचला जीव - Marathi News | Thrilling! Live firing from a parking dispute; Survived by a bullet passes from the ear | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक ! पार्किगच्या वादातून थेट गोळीबार; कानापासून गोळी गेल्याने वाचला जीव

घरासमोर कार लावली म्हणून झाली बाचाबाची ...

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | Nine lakh seized from Parbhani Deputy Collector's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त

एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...