लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

एक फोन येतो, सोन्याचे आमिष दिले जाते आणि पुन्हा एकजण लाखो रुपयांना गंडतो - Marathi News | A phone call comes in, a gold bait is offered, and again a man squanders millions of rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक फोन येतो, सोन्याचे आमिष दिले जाते आणि पुन्हा एकजण लाखो रुपयांना गंडतो

एका फोन कॉलवर विश्वास ठेवून अनेकजण स्वस्तातील सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. ...

परभणी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू - Marathi News | 147 corona patients in Parbhani district on Monday; Death of both | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उफाळून आला आहे. ...

धक्कादायक ! पत्नीचा आजार बळावला; औषध उपचाराला कंटाळून पतीने तिला संपवले - Marathi News | Shocking! Wife's illness worsens; Bored husband commits murder | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! पत्नीचा आजार बळावला; औषध उपचाराला कंटाळून पतीने तिला संपवले

पाथरी तालुक्यातील मुदगल येथील घटना ...

कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित - Marathi News | Negligence at work; Four employees, including an assistant engineer, suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

जिंतूर येथील साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांवर कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. ...

परभणी जिल्ह्यातील नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी - Marathi News | Two-day curfew in urban areas of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

Geeta News : 'गीता आमची मुलगी'; जिंतूरच्या वाघमारे कुटुंबियांनी केला दावा, डीएनए टेस्टची प्रतीक्षा - Marathi News | Geeta News: 'Geeta is our daughter'; Jintur's Waghmare family claims, waiting for DNA test | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Geeta News : 'गीता आमची मुलगी'; जिंतूरच्या वाघमारे कुटुंबियांनी केला दावा, डीएनए टेस्टची प्रतीक्षा

Geeta returned from Pakistan in 2015: पाकिस्तानातून आलेल्या गीताबाबत वाघमारे कुटुंबियांचा दावा केल्याचा पहल संस्थेची माहिती ...

खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला - Marathi News | The murdered woman's body was tied in a sack and thrown into a canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला

पोलिसांचे मृत महिलेची ओळख पटविण्याचे पर्यंत सुरु आहेत.  ...

पीक कर्जासाठी बँकांकडून आखडता हात; परभणी जिल्ह्यात केवळ ३६ टक्के कर्जाचे वाटप - Marathi News | back hands from banks for crop loans; Only 36% loan disbursement in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक कर्जासाठी बँकांकडून आखडता हात; परभणी जिल्ह्यात केवळ ३६ टक्के कर्जाचे वाटप

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. ...