केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने' आयोजित केलेल्या खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. ...
कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. ...
पनेवल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत होताना ... ...
Crime News : २७ वर्षीय तरुणी खारघरमध्ये मैत्रिणीसह राहाण्यास असून ती मुंबईतील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ...