भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत या किल्ल्यास जबरदस्त खिंडार पाडले. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यां ...
Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला ...
एकूणच विधानसभेला पराभूत झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आहे. तरी भाजपमध्येही काही नेत्यांसाठी अपवादात्मक स्थितीत नियम लागू होत नाही. पंकजा यांच्या बाबतीतही असंच होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागली आहे. ...
केवळ सहानुभुतीसाठी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले. ...