लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
माघी यात्रा पावली, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची बक्कळ कमाई झाली; भाविकांनी दिले कोट्यवधीचे दान - Marathi News | pandharpur vitthal rukmini pandharpur get income of 3 crore 3 lakh rupees from devotees donation in maghi yatra 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी यात्रा पावली, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची बक्कळ कमाई झाली; भाविकांनी दिले कोट्यवधीचे दान

Vitthal Rukmini Pandharpur Magh Yatra 2025: वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी माघी यात्रा नुकतीच झाली. ...

मायबापा विठ्ठला...! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेने सहकुटुंब घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन; शेअर केली पोस्ट - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame rupali bhosale seek blessings at pandharpur vitthal rukmini temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायबापा विठ्ठला...! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेने सहकुटुंब घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन; शेअर केली पोस्ट

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेच्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) घराघरात पोहोचली. ...

Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार - Marathi News | Pandharpur Janavre bajar : Livestock market to be held in Pandharpur's barn on the occasion of Maghi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर माघ यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारामध्ये जनावरे प्रदर्शन या बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणार आहे. ...

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन? - Marathi News | Good news for Vitthal mandir devotees 18 hours will be available for darshan on the occasion of Ekadashi How is the planning | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. ...

Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन - Marathi News | Maghi Yatra Pandharpur : Good news for farmers; Eighteen hour darshan of Panduranga on Maghi Ekadashi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन

माघ एकादशी यात्रेला सुमारे ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरात येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय? - Marathi News | now newly married couple will get direct darshan in pandharpur vitthal rukmini mandir without any queue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh participated in the march in Pandharpur and demanded justice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले. ...

मित्रच उठला जीवावर! बुटाच्या लेसने गळा आवळला; पैशासाठी केली निर्घृण हत्या - Marathi News | Friend took youths life Brutally murdered for money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मित्रच उठला जीवावर! बुटाच्या लेसने गळा आवळला; पैशासाठी केली निर्घृण हत्या

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक कौशल्याच्या आधारे संशयितास अवघ्या २ तासात सापळा रचून ताब्यात घेतले. ...