लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

बोर्डीतील मद्य दुकानांना ना हरकत नाहीच - Marathi News | Bourdry wine shops do not mind | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोर्डीतील मद्य दुकानांना ना हरकत नाहीच

अप्पर पोलीस अधीक्षक : घोलवडच्या सभेत महिलांना आश्वासन ...

अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग - Marathi News | Minor girl advocated molestation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग

पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. ...

सार्वजनिक शौचालयामुळे आरोग्यास धोका - Marathi News | Health risk due to public toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक शौचालयामुळे आरोग्यास धोका

शहरातील सोनार आळी येथील सार्वजनिक शौचालय पुर्णत: मोडकळीस आलेले असल्याने तसेच शौचालयाला सेफ्टी टॅँकसुध्दा नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. ...

निकृष्ट साहित्यखरेदी शेकणार - Marathi News | Bad creditors can shake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निकृष्ट साहित्यखरेदी शेकणार

मुख्याध्यापकांकडून होणार वसुली; गटविकास अधिकाऱ्यांची नोटीस, जिल्हाभर भ्रष्टाचार? ...

तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर - Marathi News | Experts have installed the Sesmometer in the Saaswand area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तज्ज्ञांनी सासवंद भागात बसविले सेस्मोमीटर

डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...

विक्रमगड तालुक्यात जि.प. शिक्षण विभागाचा ‘पांगुळगाडा’ - Marathi News | Zip in Vikramgad taluka Education Department's 'Pangulgada' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगड तालुक्यात जि.प. शिक्षण विभागाचा ‘पांगुळगाडा’

शेकडोपदे रिक्त, ताण वाढला; विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नसल्याची तक्रार ...

पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर - Marathi News | In Aerospace Modeling in Palghar, Sukhoi-30, Tejas, Phoenix Glider | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर

रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. ...

प्रयोगशाळा सामग्री खरेदीत भ्रष्टाचार; श्रमजीवीचा मोर्चा - Marathi News | Corruption to buy laboratory material; Working Front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रयोगशाळा सामग्री खरेदीत भ्रष्टाचार; श्रमजीवीचा मोर्चा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर ...