लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानले भारत सरकारचे आभार अन् स्वतःच्याच पत्रकारांना झापले - Marathi News | Pakistan Cricket Board issues a statement regarding allotment of Indian visas for the Pakistan cricket team for CWC23, thanks the Indian government and the BCCI including Secretary JayShah for prompt action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानले भारत सरकारचे आभार अन् स्वतःच्याच पत्रकारांना झापले

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल होईल. ...

पाकिस्तानी लष्कर आता रणगाड्यांऐवजी ट्रॅक्टर चालवणार, 10 लाख एकर जमिनीवर करणार शेती! - Marathi News | pakistan army taking over 1 million acres of land to grow food pak economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्कर आता रणगाड्यांऐवजी ट्रॅक्टर चालवणार, 10 लाख एकर जमिनीवर करणार शेती!

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल चिंता वाढली आहे. ...

Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, ४५ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा विक्रम थोडक्यात वाचला - Marathi News | Asian Games 2023 : India follow up their 16-0 win over Uzbekistan with a 16-1 win over Singapore in Pool A | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, ४५ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा विक्रम थोडक्यात वाचला

Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मंगळवारी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ...

दहशतवाद्यांना पोसले! पाकिस्तानी सैन्य रणगाड्यांवरून ट्रॅक्टरवर आले, नांगर चालविण्याची तयारी - Marathi News | Feed the terrorists! Pakistani army came from tanks to tractors, ready to farming, land grabbing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना पोसले! पाकिस्तानी सैन्य रणगाड्यांवरून ट्रॅक्टरवर आले, नांगर चालविण्याची तयारी

पाकिस्तानचे सैन्य गरिबीने पिचलेल्या लोकसंख्येसाठी अन्न पिकवण्यासाठी सरकारी मालकीच्या मोठ्या भूभागावर कब्जा करत आहे. या ...

भारताकडून ग्रीन सिग्नल! पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळाला; वर्ल्डकपसाठी या दिवशी येणार - Marathi News | Green signal from India! Pakistan team gets visa; Will come on this day for the World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून ग्रीन सिग्नल! पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळाला; वर्ल्डकपसाठी या दिवशी येणार

व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतापलेला होता. आयसीसीकडे याबाबत तक्रार केली होती. ...

पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार - Marathi News | Pakistan cricketers are considering boycotting World Cup Promotions: Pakistan players have yet to receive their payments for the past four months | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार

पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावरील कामगिरी, मैदानाबाहेरील वाद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबतच्या तणावामुळे नेहमी चर्चेत राहतो. त्यामुळे त्यांनी आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...

गतविजेत्या पाकिस्तानची नाचक्की; बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव अन् गमावले पदक - Marathi News | Asian Games 2023, PAK vs BAN :BANGLADESH HAVE WON THE BRONZE MEDAL,Defeating defending champions Pakistan by 5 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गतविजेत्या पाकिस्तानची नाचक्की; बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव अन् गमावले पदक

Asian Games 2023, PAK vs BAN : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये पाकिस्तानला क्रिकेटचे कांस्यपदकही जिंकता आले नाही. ...

वाचनीय लेख : कॅनडाचा पाकिस्तान होऊ नये, एवढेच! - Marathi News | Canada should not become Pakistan, that's all! crises between india and canada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : कॅनडाचा पाकिस्तान होऊ नये, एवढेच!

जस्टीन ट्रुडो हे त्यांच्या वडिलांनी केलेल्या चुकाच पुन्हा करत आहेत. दहशतवाद्यांना जावई बनवून डोक्यावर चढवू नका! ...