लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या... - Marathi News | Pakistani Army Medals: Pakistan has not won a single war; then why do Pakistani officers walk around with medals on their chests? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Pakistani Army Medals: तुम्ही अनेकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांच्या छातीवर अनेक पदके पाहिली असतील. ...

शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती? - Marathi News | 16 Pakistani YouTube channels including Shoaib Akhtar banned; How much was their monthly income? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?

pahalgam terror attack : सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह अनेक लोकांचे अकाउंट ...

"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..." - Marathi News | MP Asaduddin Owaisi criticizes Pakistan for warning after Pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

Asaduddin Owaisi: पहलगाम हल्ल्यानंतर इशारा देणाऱ्या पाकिस्तानला आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुनावले आहे. ...

भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी - Marathi News | India's big decision! Ban on 16 YouTube channels from Pakistan, see the complete list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Pakistani Youtube Channel Banned: भारत सरकारने पाकिस्तानातील काही युट्यूब चॅनेल्सना दणका दिला आहे. एकूण १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.  ...

"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार - Marathi News | Controversial statement of former Pakistani captain Shahid Afridi on the terrorist attack in Pahalgam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान केले आहे. ...

भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला - Marathi News | India Vs Pakistan War Pahalgam Attack It would be better if there was no war with India; Nawaz Sharif's advice to Shahbaz, who proposed war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला

India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. ...

पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली - Marathi News | India vs Pakistan war: Turkish logistics to Pakistan! Six aircrafts carrying weapons including Bayraktar drones reach Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली

India vs Pakistan war: तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला एलओसीवर टक्कर देणार आहे. पाकिस्तानी आणि तुर्कीच्या सुत्रांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. ...

पाकचा मंत्री म्हणे, अणुबॉम्ब टाकू, पाणी थांबविल्यास युद्ध; अण्वस्त्रे सजावटीसाठी ठेवली नाहीत : अब्बासी - Marathi News | Pakistani minister says, we will drop nuclear bombs, if water is stopped, war will follow; Nuclear weapons are not kept for decoration: Abbasi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा मंत्री म्हणे, अणुबॉम्ब टाकू, पाणी थांबविल्यास युद्ध; अण्वस्त्रे सजावटीसाठी ठेवली नाहीत : अब्बासी

पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे. ...