सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे... ...
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या अर्जाचा भाग - २ भरण्यासाठी १९ जूनपासून सुरुवात झाली. दोन दिवसात ८६९३ विद्यार्थ्यांनी भाग-२ साठी अर्ज सादर केले. यात विज्ञान ५०९५, वाणिज्य २८८७, कला ५७२ व व्होकेशनलसाठी १३९ अर्जांचा समावेश आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे. ...
विकासक, वास्तुविशारद आणि पर्यायाने नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआर आॅनलाइन सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली असून, संबंधित कंपनीला तीन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. ...