शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक ऑनलाईन करण्यात येत आहे. याची सुरुवात नागपूर जिल्हा परिषदेने केली होती. आतापर्यंत पडताळणीची ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन झाले आहे. ...
महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईनने १ जूनपासून आॅनलाइन पद्धत वापरण्यास सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. ...
महाराष्ट शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तलाठी महाभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दि. २ जुलैपासून शहरातील विविध सहा केंद्रांवर १८ दिवस परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील केवळ ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने प ...
शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने ह ...