शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. ...
वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही ...
आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. ...
रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ ...
धर्मादाय आयुक्तालयाची वेबसाइट कमी क्षमतेची व सदोष आहे. त्यामुळे वकिलांसह पक्षकारांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाइन सक्ती झाल्यापासून संस्था नोंदणीचे संपूर्ण काम ठप्प झाले आहे. ...