लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Nafed onion Scam: नाफेड कांदा घोटाळ्याची पीएमओने घेतली दखल, गुजरातच्या अधिकाऱ्यांचे दक्षता पथक नाशकात दाखल - Marathi News | Nafed Scam: Nafed Onion Scam PM Office Takes notice, Vigilance Team of Gujarat Officials Entered Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed onion Scam: नाफेड कांदा घोटाळ्याची पीएमओने घेतली दखल, गुजरातच्या अधिकाऱ्यांचे दक्षता पथक नाशकात दाखल

Nafed Onion Scam: मागील काही दिवसांपासून नाफेडचा कांदा खरेदी घोटाळा चर्चेत असून आता त्याची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्याचे समजत आहे. आज त्याच चौकशीसाठी दक्षता पथक थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे. ...

Weekly Onion Market : कांदा आवक घटली, मागील आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे होते? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda bajarbhav Onion market price in last week Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weekly Onion Market : कांदा आवक घटली, मागील आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे होते? वाचा सविस्तर 

Onion Market : गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार भाव टिकून असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात साधारण इतक्या रुपयांपर्यंत दर मिळाला. ...

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav summer onion and local onion market price in Nashik and Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार क्विंटल, पुणे बाजारात 8 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 05 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : What is the average price of onion in Ghodegaon market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात शनिवार रोजी झालेल्या लिलावात एक दोन वक्कलसाठी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. ...

Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Arrival of onion in Ahmednagar, Pune, Satara market, read today's market price  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. दिवसभरात 18 हजार 183 क्विंटलची कांदा आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav summer onions price on Ganesh Chaturthi Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज गणेश चतुर्थी असल्याने बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होते. आज 60 हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुण्यातील कांदा बाजारभाव, जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Kanda Bajarbhav : Onion market prices in Nashik, Solapur, Pune, know today's rates  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुण्यातील कांदा बाजारभाव, जाणून घ्या आजचे दर 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 20 हजार 136 क्विंटलची आवक झाली. काय दर मिळाले? ...

Onion Price: लासलगाव-पिंपळगावमध्ये कांदा बाजारभाव टिकून; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Onion market price sustained in Lasalgaon-Pimpalgaon, know today's onion market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price: लासलगाव-पिंपळगावमध्ये कांदा बाजारभाव टिकून; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Today's onion market price in Lasalgaon and Pimpalgaon आज नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव ...