लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य - Marathi News | Man In Love With Married Woman Cop In Odisha Ends Life After Rejection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य

Suicide Case : नवीनने हृदय तुटल्यानंतर त्याने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले. ...

Shocking! पतीसोबत भांडण झाल्यावर महिलेने दोन लेकरांना विहिरीत ढकललं, रात्रभर तिथे बसून रडत राहिली - Marathi News | Shocking! Woman pushes her two kids to death after fight with husband in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! पतीसोबत भांडण झाल्यावर महिलेने दोन लेकरांना विहिरीत ढकललं, रात्रभर तिथे बसून रडत राहिली

एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. ...

CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना  - Marathi News | CoronaVirus Live Updates centre rushes teams to 6 states for covid 19 control and containment measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना 

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

आता बोला! लग्नात पाहुण्यांना मिळालं नाही मटण, भडकलेल्या नवरदेवाने दुसऱ्या मुलीसोबत केलं लग्न! - Marathi News | Odisha : Groom walks out of wedding as baraati's not served mutton, marries another woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! लग्नात पाहुण्यांना मिळालं नाही मटण, भडकलेल्या नवरदेवाने दुसऱ्या मुलीसोबत केलं लग्न!

टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना ओडिशातील जाजपूरमधील आहे. इथे मुलीकडच्या लोकांनी वरातीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. ...

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 62 वर्षीय व्यक्तीने केली Delta Plus Variant वर मात, सांगितला अनुभव अन् दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates odisha man lists what helped him recovered from coronavirus delta variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 62 वर्षीय व्यक्तीने केली Delta Plus Variant वर मात, सांगितला अनुभव अन् दिला मोलाचा सल्ला

Corona Virus Delta Plus Variant : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...

जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी - Marathi News | Successful test of Agni Prime missile in Odisha; Firepower from 1000 to 2000 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

क्षेपणास्त्राचा लवकरच भारतीय सैन्य दलात याचा समावेश केला जाणार, १००० ते २००० किमीपर्यंत मारक क्षमता ...

Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत - Marathi News | Cyclone Yaas: Rs 1,000 crore aid announced, Rs 2 lakh aid to heirs of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत

Cyclone Yaas: ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिसराची शुक्रवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. ...

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा - Marathi News | pmo declares one thousand crore rupees aid to yaas cyclone damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

Yaas चक्रीवादळ: पंतप्रधान कार्यालयाकडून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ...