लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

Supriya Sule Exclusive: त्यांनी खूप उत्तम काम केलंय! सुळेंकडून दोन मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक - Marathi News | ncp mp Supriya Sule praises odisha and rajasthan cm for restoration work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी खूप उत्तम काम केलंय! सुळेंकडून दोन मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

देशातील दोन मुख्यमंत्र्यांनी जीर्णोद्धाराचं काम उत्तम केलंय; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक ...

कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या! - Marathi News | can't order Can't order 'Red Ant Chutney' as COVID-19 cure, get vaccinated: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या!

जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court)  दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे. ...

49 व्या वर्षी आमदार दहावी परीक्षा उत्तीर्ण, मिळवले इतके गुण... - Marathi News | odisha bjd mla purna chandra swain passed class 10 exam held offline | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :49 व्या वर्षी आमदार दहावी परीक्षा उत्तीर्ण, मिळवले इतके गुण...

purna chandra swain passed 10th exam : ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑफलाइन घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५,२२३ विद्यार्थ्यांपैकी पूर्णचंद्र स्वेन हे एक आहेत. ...

Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि... - Marathi News | railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

Indian Railways: अश्विनी वैष्णव यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

ओदिशा सरकारचं मोठं पाऊल; आधी भारतीय हॉकीला नवसंजीवनी दिली अन् आता प्रत्येक खेळाडूला २.५० कोटींचे बक्षीस!  - Marathi News | Odisha announces awards to its hockey stars of Olympics. Rs 2.5cr each for men and Rs 50 lakh each for women | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ओदिशा सरकारचं मोठं पाऊल; आधी भारतीय हॉकीला नवसंजीवनी दिली अन् आता प्रत्येक खेळाडूला २.५० कोटींचे बक्षीस! 

भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. ...

गोष्ट छोटी डोंगराएवढी: ३० वर्षे डोंगर खणून तयार केला ३ कि.मी.चा रस्ता - Marathi News | 30 years of digging a mountain and building a 3 km road | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोष्ट छोटी डोंगराएवढी: ३० वर्षे डोंगर खणून तयार केला ३ कि.मी.चा रस्ता

Jara Hatke News: बेहरा यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम करून पहाड़ कापून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. एक वेळ अशी होती की, राज्याचे मंत्री आणि इतर सगळे तेथे रस्ता तयार होऊ शकत नाही, असे म्हणत होते; परंतु हरिहर बेहरा यांच्या जिद्दीने इतिहास निर्माण केला ...

Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : 41-year Olympic drought ends. How Naveen Patnaik helped Indian hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १ - Marathi News | 100 percent corona vaccination done in bhubaneswar city of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १

Corona Vaccine: दिलासादायक बाब म्हणजे मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या एका शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. ...