लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

लग्नाच्या दिवशी वरात घेऊन आला नाही नवरदेव, त्याच्या घरासमोर जाऊन नवरीचं ठिय्या आंदोलन - Marathi News | Odisha : Bride protest groom house Odisha berhampur police complain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दिवशी वरात घेऊन आला नाही नवरदेव, त्याच्या घरासमोर जाऊन नवरीचं ठिय्या आंदोलन

Odisha Crime News : नवरीचा आरोप आहे की, लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात घेऊन तिच्या घरी आला नाही. ज्यामुळे तिलाच त्याच्या घरी जावं लागलं.  ...

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला - Marathi News | Crowd Attacks CBI Team For Raiding Child Pornography Case in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला; चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी देशभरात छापेमारी

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. ओडिशामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला. ...

पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या, मग पत्नीचे दागिने गहाण ठेवून घेतलं लोन आणि... - Marathi News | Odisha Crime News : Man detained over alleged murder wife and son in Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या, मग पत्नीचे दागिने गहाण ठेवून घेतलं लोन आणि...

Odisha Crime News : आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो एका मॉलमध्ये नोकरी करत होता पण लॉकडाऊन दरम्यान त्याची नोकरी गेली होती. ...

केंद्रीय मंत्र्यांना ओडिशात तीव्र विरोध; काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, गाडीवर अंडीही फेकली - Marathi News | Lakhimpur Kheri Violence: congress protest at bhubaneswar airport against union state minister ajay mishra teni | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांना ओडिशात तीव्र विरोध; काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, गाडीवर अंडीही फेकली

भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताफा बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले. ...

दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम - Marathi News | Firecrackers banned in 'these' states on Diwali, find out what the rules are in which state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम

Firecrackers banned on Diwali: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. ...

हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा बुडुन मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | reporter in Odisha dies while covering rescue operation of elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...

ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट - Marathi News | Hurricane 'gulab' to hit Odisha and Andhra Pradesh, landslide alert with torrential rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट

Cyclone Gulab: चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता - Marathi News | Rain likely in Konkan Western Maharashtra and other parts of the state from September 27 to 29 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

निर्माण झालेलं चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...