लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

‘इम्पिरिकल’ऐवजी गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल; ओबीसी आरक्षणावरून नवा वाद - Marathi News | obc reservation Report of Gokhale Institute instead of Imperial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इम्पिरिकल’ऐवजी गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल; ओबीसी आरक्षणावरून नवा वाद

ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार होती, पण आता ती १९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ...

... ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | mla chandrashekhar bavankule on mahavikas aghadi government over obc reservaton | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... ही ओबीसींवर अन्याय करणारीच कृती, चंद्रशेखर बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ...

ओबीसींना राजकीय आरक्षण हा तर...; आमदार बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | OBCs Political reservation, MLA Chandrashekhar Bavankule's serious allegations against Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींना राजकीय आरक्षण हा तर...; आमदार बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

"आगामी 3 महिन्यांत राज्य शासन इम्पिरिकल डेटा तयार करणार असल्यास, न्यायालयाने शासनाला वेळ द्यावा आणि निवडणूक आयोगालाही 3 महिने निवडणुका पुढे ढकलण्यास सांगावे." ...

OBC Reservation Empirical Data: ओबीसी डेटावरून सरकार-आयोगामध्ये जुंपली; राज्य शासनानं बदलली आयोगाची कार्यकक्षा - Marathi News | government vs commission over obc reservation empirical data | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी डेटावरून सरकार-आयोगामध्ये जुंपली; राज्य शासनानं बदलली आयोगाची कार्यकक्षा

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने द्यावा, असा दबाव राज्य शासनाकडून आणला गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...

OBC Reservation Empirical Data: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी घराेघरी सर्वेक्षण करून डेटा संकलित करणार - Marathi News | Corona Vaccination: Data will be collected by conducting house to house survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी घराेघरी सर्वेक्षण करून डेटा संकलित करणार

आयाेगाने इम्पिरिकल डेटासाठी प्रश्नाेत्तरांच्या स्वरूपात अर्ज तयार केला आहे. आयाेगाने या कामासाठी निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे यांची नियुक्ती केली आहे. ...

जालन्यात राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे रस्तारोको - Marathi News | Rastaroko of OBC community for political reservation in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात राजकीय आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे रस्तारोको

OBC Reservation: आंदोलनाने जालना- नांदेड मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प  ...

Editorial: ओबीसी, ईडब्ल्यूएस आरक्षण कायम, सगळ्यांसाठी दिलासादायक! - Marathi News | OBC, EWS reservation maintained, comforting for all! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओबीसी, ईडब्ल्यूएस आरक्षण कायम, सगळ्यांसाठी दिलासादायक!

प्रवेश प्रक्रिया आधीच खूप लांबल्यामुळे तिचा मार्ग मोकळा करण्याची नितांत गरज होती. ती अंतरिम निकालामुळे पूर्ण झाली आहे. ...

NEET-PG Counselling 2021: ओबीसी, EWS विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणावर महत्वाचा निर्णय - Marathi News | NEET-PG Counseling 2021: Supreme Court allows NEET Counselling with EWS, OBC quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी, EWS विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा पीजी आरक्षणावर महत्वाचा निर्णय

NEET PG Counselling 2021 Live Updates: गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने समुपदेशन सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे म्हटले होते. त्याचवेळी याचिकाकर्त्यांनी कोट्याला विरोध केला होता. ...