लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको: नवाब मलिकयांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका  - Marathi News | No election without OBC reservation-Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको: नवाब मलिकयांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका 

न्यायालयीन लढाईची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर ...

Editorial: ओबीसी डाटा-खरे काय? - Marathi News | Editorial: What is truth of OBC Data? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: ओबीसी डाटा-खरे काय?

ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळाच सूर लावत ओबीसी डाटाकरिता सरकारने ४३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते लागतील तसे हप्त्याने दिले जातील, असे स्पष्ट केले आहे. ...

ओबीसी डाटासाठी कर्मचारीच नाहीत!; मागासवर्ग आयोगाचे काम रखडले - Marathi News | No staff for OBC data !; The work of the Backward Classes Commission stalled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी डाटासाठी कर्मचारीच नाहीत!; मागासवर्ग आयोगाचे काम रखडले

आयोगाने २८ जुलै २०२१ रोजी मुख्य सचिवांना पत्र लिहून डाटा गोळा करण्यासाठी कर्मचारी पुरविण्याची मागणी केली होती. पाच महिने लोटूनही त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. ...

जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | OBC Reservation: Jitendra Awhad is a contract worker; BJP MLA Gopichand Padalkar Target on him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार पडळकरांचा जोरदार हल्लाबोल

आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली असं पडळकरांनी म्हटलं आहे. ...

“जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला, ते नेहमीच धर्मात तेढ निर्माण करतात” - Marathi News | chandrashekhar bawankule criticised jitendra awhad on his controversial statement on obc community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला, ते नेहमीच धर्मात तेढ निर्माण करतात”

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला समर्थन आहे का, हे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगावे, असे भाजपने म्हटले आहे. ...

Jitendra Awhad: 'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान - Marathi News | OBC Reservation Jitendra Awhads controversial statement about OBC community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे. ...

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी थेट तारीख सांगितली - Marathi News | deputy cm ajit pawar said imperial data of obc reservation will be available till march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा कधीपर्यंत मिळेल? अजित पवारांनी थेट तारीख सांगितली

ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सकारात्मक असल्याचे अजित पवार म्हणाले. ...

१३ पालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका - Marathi News | Elections will be held in 13 municipalities without OBC reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१३ पालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका

महाविकास आघाडी सरकारची विनंती राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली ...